• Latest

  Powered by Blogger.
  Thursday, 18 February 2016

  Shivaji Maharaj Jayanti SMS | In Marathi |


  1
  जागवल्याशिवाय जाग येत
  नाही
  ओढल्याशिवाय काडी पेटत
  नाही
  तसे,
  ”छत्रपतींचे” नाव
  घेतल्याशिवाय माझा दिवस
  उगवत नाही..
  शिवजयंतीच्या हार्दिक
  शुभेच्छा
  || जय शिवराय ||
  2
  भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
  झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
  कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
  आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
  जय भवानी जय शिवाजी
  शिवजयंतीच्या शुभेच्छा .

  3
  विजेसारखी तलवार चालवुन गेला,
  निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
  वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
  मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
  स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
  "मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."........................​...........................!!

  4
  ।।स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही।।
  -छत्रपति शिवाजी महाराज..
  जय भवानी जय शिवाजी
  शिवजयंतीच्या शुभेच्छा .

  5

  ना शिवशंकर… तो कैलाशपती,
  ना लंबोदर… तो गणपती,
  नतमस्तक तया चरणी,
  ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
  देव माझा एकच तो…
  ।। राजा शिवछत्रपती ।।
  शिवजयंतीच्या शुभेच्छा .

  6

  झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
  जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
  घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
  ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
  श्री राजा शिवछञपती तुम्ही... !!

  7

  लखलख चमचम तळपत होती
  शिवबाची तलवार,
  महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार...
  "श्री राजा शिवछञपती"
  यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
  जय शिवराय, जय महाराष्ट्र.

  8
  मराठा राजा महाराष्ट्राचा
  म्हणती सारे माझा – माझा
  आजही गौरव गिते गाती
  ओवाळूनी पंचारती
  तो फक्त “राजा शिवछत्रपती”
  || जय जिजाऊ ||
  || जय शिवराय ||

  9
  सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
  आकाशाचा रंगचं समजला नसता..
  जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
  खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
  हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

  10
  हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
  दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
  पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
  अन साम्राज्य निर्माण करायचे असेल 
  तर “शिवबाचच” काळीज हवं…….!! 

  11
  १ वेळ दिवाळी आम्ही शांत करीन 
  पन शिवजयंती अशी करनार 
  की भागात काय
  जगात चर्चा झाली पाहीजे....
  जगात भारी... १९ फेब्रुवारी....
  आम्ही फक्त शिवरायांचे भक्त

  12
  ना चिंता ना भिती ज्याच्या मना मध्ये राजे शिवछत्रपती, 
  भगव्या रक्ताची धमक बघ स्वभीमानाची आग आहे 
  घाबरतोस कुणाला वेडया तु तर शिवबाचा वाघ आहे, 
  ज्यांचे नाव घेता सळसळते रत्क अशा शिवबाचे आम्ही भक्त..!! 

  13
  माझे राजे शिवछत्रपती
  मराठ्यांचा श्वास शिवछत्रपती
  मराठ्यांचा प्राण शिवछत्रपती
  मराठ्यांचा अभिमान शिवछत्रपती
  आपुले आयुष्य शिवछत्रपती
  मराठ्यांच्या नसानसामध्ये वाहणारे नाव
  शिवछत्रपती
  उत्तुंग उभ्या सह्याद्रीचे वाघ
  शिवछत्रपती
  समस्त विश्वाचे महानायक शिवछत्रपती
  रांगड्या मराठ्यांची शान शिवछत्रपती
  स्वराज्याच्या दुश्मनांचे कर्दनकाळ
  शिवछत्रपती
  जिजाऊच्या पोटी जन्मलेला ढाण्या वाघ
  शिवछत्रपती
  माणसाला माणसाप्रमाणे
  जगायला शिकवणारे शिवछत्रपती
  गडकोटांचे धनी माझे शिवछत्रपती
  वाघाच्या डरकाळीत,
  तलवारीच्या धारित शिवछत्रपती
  माझ्या ध्यानी,
  माझ्या मनी शिवछत्रपती
  शिवजयंती निमित्त महाराजांना समस्त
  मराठ्यांचा मनाचा मुजरा
  आन बाण अन शान मराठाजय मराठा,
  जयोस्तु मराठा
  जय शिवराय
  शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त
  मित्रांना शिव-शुभेच्छा ..

  14
  Maratha Chatrapati Aamucha Vansh
  Maratha Aamuchi Jaat..!
  Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath.
  Jay Shivaji Jay bhawani
  May Shivaji Bless you.

  15
  Proud Pratap Purandar Kshatriyakulavatamsh
  Simhasanadhisvar Maharajadiraj
  Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay
  Happy Shivaji Jayanti.

  16
  Andhar Far Jala ,
  Ata Diva Pahije,
  Afjalkhan Far jale,
  Ata ek Jijaucha Shiva Pahije.
  shatkanchya yadnyatun
  Uthali Ek Jwala ,
  Dhaha Dishanchya tejatun,
  Arunoday Jahala.
  “Jai Bhavani Jai Shivaji.”

  17
  I wish you and your family a very Happy Shivaji Jayanti. 
  May you be successful in your work and Shivaji bless you. Jai Shivaji.

  18
  Talwari Taar Saglyaanchya Hataat HotyaTakat Taar Saglyaanchya Mangataat HotiPan SWARAJYA Sthaapanyachi Icchha Fakt MARATHI Raktaatach Hoti.!! Happy Shivaji Maharaj Jayanti !!

  19
  Shvaji Maharaja sarkha Raja Hone Nahi
  Shivaji Maharaja na Manacha Mujara
  Jay Bhavani
  Jay Shivaji
  Jay Maharashtraa.

  20
  आयुष्य छान आहे"..."थोड लहान आहे" परंतु..."
                         छत्रपती शिवरायांच्या मात्रृभुमी वर जन्माला आलो याचाच आम्हाला अभिमान आहे   
                   जय जिजाऊ                    
  जय शिवराय. 

   21
  "जातीपेक्षा मातीला
  अन् मातीपेक्षा
  `🔱शिवाजी महाराजाना🔱 ' मानतो आम्ही..."
            आले #शंभर गेले शंभर...
  🚩🚩आमचे राजे 
             एकच नंबर🚩🚩

  🚩🔱जय शिवाजी 
           जय भवानी 🔱🚩
       
  आयुष्य #
        छान आहे"... 
        थोडे लहान आहे ...
                       😎परंतु  महाराजांच्या                    
          भूमित  जन्म घेतला.... 😎

        💪🏻😎🚩यातच #माझी शान आहे💪🏻😎🚩

  22
  एक एक #शिवभक्त_जोडला_जाईल ,🚩 #गर्दीचा #विक्रम_मोडला_जाईल ..🚩 #शिवभक्त #असल्याचा #माज_हा 🚩 _असलाच #पाहिजे_कारण🚩 #महाराष्ट्रात_प्रत्येक_गावात🚩 #प्रत्येक_घरात ...🚩 #शिवभक्त_दिसलाच_पाहिजे #आणि ,🚩 #भगवा_झेंडा हा #फडकलाच_पाहीजे🚩🚩🚩🚩 ..... #जय_शिवराय🚩

  23

  ।।सुवर्ण दिवस 19 फेब्रुवारी।। #राडा तर आम्ही #लहानपणी करायचो #कहर काय असतो तो १९ #फेब्रुवारीला दाखवतो .#ओढ_फक्त_शिवजयंती ची
  शिवसकाळ,,,,,,, भावानों

  24
  तारखेला_मानतो_कि_तिथीला_
  मानतो???
  # भावा_आपण_फक्त_शिवरायांना_
  मानतो.
  # आजपण_शाळा_सोडल्याचा_
  दाखला_बघतो_तर_जीव_भरुन_आनंद_हो
  तो....
  # कारण_त्यावर_ठळक_अक्षरात_
  लिहिलेला_१_सोनेरी_शब्द_दिसतो
  🚩" # हिंदू_मराठा "🚩
  🚩 # जय_शिवराय

  25
  🚩आरे फोडल्या जरी नसा
  तर उधळण होईल भगव्या रक्ताची
  आणि
  फाडली जरी छाती
  तर दिसेल मुर्ती
  छत्रपती_शिवरायांची….🚩          
  🚩जय महाराष्ट्र 🚩

  26
  मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव,फक्त,इच्छा एकच 
  पुढच्या 7 जन्मी सुद्धा 
  आपल दैवत़
  " छञपती शिवाजी महाराज "हेच असावेत...


  27
  मला डोक्यावरती ना ताज पाहीजे,
  ना दुनियावरती राज पाहीजे,
  मला फक्त " शिवजयंती " ला
  माझा सारा मराठी माणुस
  एक पाहीजे.
  जय शिवराय.. 

  तुमच्या कडचे म्यासेज खाली कमेंट करा 

  शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त
  मित्रांना शुभेच्छा ...


  • Blogger Comments
  • Facebook Comments

  3 comments:

  1. मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव,फक्त,इच्छा एकच
   पुढच्या 7 जन्मी सुद्धा
   आपल दैवत़
   " छञपती शिवाजी महाराज "हेच असावेत...

   ��

   ReplyDelete
  2. मला डोक्यावरती ना ताज पाहीजे,
   ना दुनियावरती राज पाहीजे,
   मला फक्त " शिवजयंती " ला
   माझा सारा मराठी माणुस
   एक पाहीजे.
   जय शिवराय..

   ReplyDelete
  3. Thank You Pratik Andhere For your Contribution.

   ReplyDelete

  Item Reviewed: Shivaji Maharaj Jayanti SMS | In Marathi | Rating: 5 Reviewed By: aj abhilash
  Scroll to Top